APPLE SARASWATI HOSPITAL , तर्फे आयोजित चारही WEBINAR ला दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद…!
आपल्यापैकी बऱ्याच डॉक्टरांनी सूचित केल्याप्रमाणे “APPLE EDUCATION LIVE” च्या fifth SESSION साठी ” **Evaluation of Febrile illness
हा उपयुक्त topic घेत आहोत.
या SESSION साठी
Dr. Shriya Gadve – Hanamshetty MD ( Medicine), IDCCM
हे तज्ञ वक्ते उपलब्ध असणार आहेत.
Day n date :
Friday *25/10/2024
*Time : 5 pm